आज ही मला तो आठवतो
पहिल्यांदा जेव्हा भेटलेला
थोडासा गोंधळलेला, थोडासा अडखळलेला
चेहरयावर निरागस भाव असलेला
आज ही मला तो आठवतो
पहिल्यांदा हात धरताना अतिशय घाबरलेला
थोडासा शांत थोडासा बोलण्यासाठी आसुसलेला
हळूच काही बोलून झाल्यावर उत्तरासाठी एकटक माझ्याकडे पाहत राहिलेला
पहिल्यांदा जेव्हा भेटलेलाथोडासा गोंधळलेला, थोडासा अडखळलेला
चेहरयावर निरागस भाव असलेला
आज ही मला तो आठवतो
पहिल्यांदा हात धरताना अतिशय घाबरलेला
थोडासा शांत थोडासा बोलण्यासाठी आसुसलेला
हळूच काही बोलून झाल्यावर उत्तरासाठी एकटक माझ्याकडे पाहत राहिलेला
आज ही मला तो आठवतो
निशब्द राहूनही नजरेतून सगळ काही सांगून गेलेला.
No comments:
Post a Comment