मी मुंबई , मायबोली माझी मराठी,
पण सज्ज असते नेहमी प्रत्येक जात सामावून घेण्यासाठी
कित्येक इतिहास माझ्या डोळ्यांनी पहिले,
माझ्या मुकुटासाठी थोर विरांनी आपले प्राण वाहिले
गोर गरीबांनी माझ्या कुशीत प्रेमाचा आसरा शोधला,
मी हि कोणताच विचार न करता मायेचा पदर पसरला
अनाथांची माउली नि गरिबांची सावली उगाच म्हणतात मला,
आज माझंच मराठी लेकरू आसुसल आहे माझ्या प्रेमाला
माझी अवस्था झाली आहे पंख छाटलेल्या पाखरासारखी,
ज्याची लेकरे झाली आहेत त्याच्या मायेसाठी पारखी .
पण सज्ज असते नेहमी प्रत्येक जात सामावून घेण्यासाठी
कित्येक इतिहास माझ्या डोळ्यांनी पहिले,माझ्या मुकुटासाठी थोर विरांनी आपले प्राण वाहिले
गोर गरीबांनी माझ्या कुशीत प्रेमाचा आसरा शोधला,
मी हि कोणताच विचार न करता मायेचा पदर पसरला
अनाथांची माउली नि गरिबांची सावली उगाच म्हणतात मला,
आज माझंच मराठी लेकरू आसुसल आहे माझ्या प्रेमाला
माझी अवस्था झाली आहे पंख छाटलेल्या पाखरासारखी,
ज्याची लेकरे झाली आहेत त्याच्या मायेसाठी पारखी .
nice poetry
ReplyDeletePoetry : Hindi Kavita, English Poems, Urdu Shayari & Punjabi Poetry
Thanks a lot Pawanjit for appreciating it. Hope you like my further posts also.
ReplyDelete